BABU: बाबू नाय... बाबू शेठ ! अंकित मोहनचा नवा ACTION सिनेमा | Ankit Mohan's New Marathi Movie

2021-03-30 4

अभिनेता अंकित मोहन बाबू या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या नव्या Action पटासाठी अंकित खास ट्रेनिंग घेतोय. Watch his interview only On Rajshri Marathi. Reporter- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale.